tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

BMC : महापालिका कीटक नाशक विभागातील कामगाराचा टाकीत पडून मृत्यू; नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना घडली दुर्घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील कीटकनाशक विभागातील कामगार पांडुरंग तोडकर (वय ४५) यांचा नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना ५ ते ७ फूट उंचीवरून खाली कोसळून दुर्दैवाने मृत्यू झाला. तोडकर यांच्या मृत्यूमुळे महापालिका कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी न केईएम रुग्णालयात जाऊन तोडकर यांचा मुलगा साईराज आणि कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.याप्रसंगी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, कीटकनाशक अधिकारी रितेश मारापे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी तोडकर कुटुंबाला निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ आणि त्यांच्या पात्र वारसाला महानगरपालिकेत नोकरी देण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे आणि आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी प्रशासनाला दिले.

S
Suman Kumar@suman_kumar
8/9/2026 | 10:29 am 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on BMC : महापालिका कीटक नाशक विभागातील कामगाराचा टाकीत पडून मृत्यू; नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना घडली दुर्घटना. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • BMC : महापालिका कीटक नाशक विभागातील कामगाराचा टाकीत पडून मृत्यू; नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना घडली दुर्घटना संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज BMC : महापालिका कीटक नाशक विभागातील कामगाराचा टाकीत पडून मृत्यू; नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना घडली दुर्घटना विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
5
U