tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे

p style="text-align: justify;"strongMaratha Reservation:/strong मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून एका 30 वर्षीय तरुणाने नैराश्यातून (Depression) राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची सुन्न करणारी घटना घडली आहे. a title="परभणी" href=" data-type="interlinkingkeywords"परभणी/a (Parbhani) जिल्ह्यातील जिंतूर (Jintur) तालुक्यातील भोसी (Bhosi) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत तरुणाचे नाव आहे./p p style="text-align: justify;"याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले./p h3 style="text-align: justify;"strongMaratha Reservation: सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवावा/strong/h3 p style="text-align: justify;"घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचून प्राथमिक पंचनामा केला. या वेळी पोलिसांना गणेश यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. "मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत, सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा," अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली./p h3 style="text-align: justify;"strongMaratha Reservation: गणेश ठोंबरे होते प्रचंड मानसिक तणावात/strong/h3 p style="text-align: justify;"गणेश ठोंबरे यांचे चुलत भाऊ आणि पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे मागील दोन-तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत होते आणि त्यावरून प्रचंड मानसिक तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले आहे./p h3 style="text-align: justify;"strongMaratha Reservation: कुटुंबाला शासकीय मदतीची मागणी/strong/h3 p style="text-align: justify;"मृत गणेश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने, प्रशासनाने आणि सरकारने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी (Government Job) तसेच आर्थिक मदत (Financial Assistance) द्यावी, अशी मागणी भास्करराव ठोंबरे यांनी केली आहे. या घटनेची बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ठाकूर करत आहेत. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेमुळे भोसी गावावर शोककळा पसरली आहे./p h3 style="text-align: justify;"strongराज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ/strong/h3 p style="text-align: justify;"iframe title="YouTube video player" src=" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"/iframe/p p style="text-align: justify;"strongआणखी वाचा /strong/p p style="text-align: justify;"stronga href=" Wadettiwar on Manoj Jarange Patil: 'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका/a/strong/p

S
Suman Kumar@suman_kumar
8/11/2026 | 6:37 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
10
U