V
vilas rupawate
@vilasbhaurupawate
सरकार दरबारी दुर्बल ,सोशित, पिढीत ,वंचित घटकांच्या मागण्या घेऊन बसलो जो पर्यंत मी आहे तोपर्यंत दुर्बल घटकांच्या मागण्यांमध्ये बदल होणार मी जीआरच्या मुळावर घाव घालतो त्या मध्ये बदल करतो माझ्यावर जळणारे बुराई करणारे आपलेच लोक आहे माझ्या टेबलवर दिवंगत लताताई सकट यांचा फोटो दिसत आहे या वैक्तीला मी विसरू शकत नाही सामाजिक कामामध्ये आम्ही दोघे सोबत होतो आणि लताताई सकट आता पण माझ्या सामाजिक कामा बरोबर सोबत आहे

19
1 like
Comments (0)
No comments yet. Be the first to comment!
